Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यातील सक्रिय कोरोनारूग्णांची संख्या 200 च्या जवळ, जाणून घ्या नवीन रूग्णसंख्या

गेल्या 24 तासात एकूण 621 चाचण्या

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Corona Update: दिवसेंदिवस नवीन रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाची धास्ती वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 34 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी 55 तर गुरूवारी 16 नवे कोरोना रूग्ण आढळून आले होते. राज्यातील सक्रीय रूग्णसंख्या आता 190 वर गेली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपुर्वीच एच३एन२ आणि कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभुमीवर सावधगिरीचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले होते. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये एकूण 621 चाचण्या करण्यात आल्या.

तर एकूण 22 रूग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तर कोरोनामुक्तीचा दर 98.38 टक्के इतका होता.

राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 57 हजार 486 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 59 हजार 449 रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 246 रूग्ण बरे झाले. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4013 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT