Goa Corona Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यातील कोरोनाची सक्रीय रूग्णसंख्या पोहचली 142 वर

गेल्या 24 तासात 'इतक्या' रूग्णांची पडली भर

Akshay Nirmale

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येतील वाढीत गेल्या काही दिवसात सातत्य राहिलेले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 16 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यातील 12 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे तर 4 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोव्यातील सक्रीय कोरोनोरूग्णांची संख्या आता 142 वर पोहोचली आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात 11 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गोव्यात गेल्या 24 तासात 168 नव्या चाचण्या झाल्या. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.40 टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 56 हजार 310 एकुण चाचण्या झाल्या आहेत. आत्तापर्यंत एकुण 2 लाख 59 हजार 344 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 2 लाख 55 हजार 205 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

Goa Live Updates: कदंब बस मागे घेत असताना टायर गेला गटारात, वाहतुकीवर परिणाम

Digambar Singbal: स्वतंत्र प्रतिभेचे दिग्दर्शक! कोकणी नाटकांची प्रतिमा बदलणारे 'दिगंबर सिंगबाळ'

SCROLL FOR NEXT