Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ‘आप’ची जोरदार तयारी

Goa Politics: ‘आप’ची कार्यकारिणी जाहीर

दैनिक गोमन्तक

Goa Politics: आम आदमी पक्षाने वेन्झी व्हिएगश व क्रुझ सिल्वा यांची राष्ट्रीय संयुक्त सचिव व राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. वाल्मिकी नाईक यांची उत्तर गोवा कार्यकारी अध्यक्ष आणि जेर्सन गोम्स यांची दक्षिण गोवा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर देसाई, सिद्धेश भगत, सुनील सिग्नापूरकर आणि रॉक मास्करेन्हास यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सुरेल तिळवे यांची प्रदेश सरचिटणीसपदी तर फ्रांसिस कोएल्हो यांची प्रदेश सरचिटणीस (प्रचार व संवाद) नियुक्ती करण्यात आली आहे.

सिद्धेश भगत मुख्य प्रवक्ते. पदाधिकारी- अनिल गावकर (अनुसूचित जमाती अध्यक्ष), उपेंद्र गावकर (इतर मागासवर्गीय अध्यक्ष), हांझल फर्नांडिस (अल्पसंख्याक अध्यक्ष), रोहन नाईक (युवा अध्यक्ष), सुषमा गावडे (महिला उत्तर अध्यक्ष) आणि पॅट्रीसिया फर्नांडिस (महिला दक्षिण अध्यक्ष).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT