Congress Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस प्रचाराच्या बाबतीत भाजपपेक्षा खूपच मागे होती, पण..

काँग्रेसचे आधी जुने नेतेच पक्षातून बाहेर पडले, त्यामुळेच पक्षाला नव्या चेहऱ्यांना तिकीट देता आले

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील 40 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत गोव्यात 11.04 टक्के मतदान झाले. सकाळी 11 पर्यंत हा आकडा 26.63% पर्यंत वाढला. त्याच वेळी, दुपारी 1 पर्यंत, हा आकडा 44.63% पर्यंत वाढला.

यावेळी काँग्रेस प्रचाराच्या बाबतीत भाजपपेक्षा (BJP) खूपच मागे होती, काँग्रेसचे आधी जुने नेतेच पक्षातून बाहेर पडले, त्यामुळेच पक्षाला नव्या चेहऱ्यांना तिकीट देता आले. दुसरे, काँग्रेसने (Congress) हेराफेरी करणाऱ्या नेत्यांना तिकीट दिले नाही, त्यामुळे पक्षाची जनमानसात प्रतिमा सुधारली आहे. तिसरी, सरकारच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे, ज्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. अस मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

व्यापारीही निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत

गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हणतात, "गोव्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी अनेक मोठे उद्योगपती उत्सुक आहेत, कारण त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी गोवा बंदराची पूर्ण मदत हवी आहे." प्रत्येक पक्षाला गोव्यात (Goa) खेचणारे हे काही घटक आहेत. मात्र, गोव्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT