Congress & Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस-फॉरवर्ड युतीचे फातोर्डा काँग्रेसकडून स्वागत

या संदर्भात चणेकर यांनी आपला व्हिडीओ जारी केला असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पक्ष (Goa Forward Party) एकत्र येऊन आगामी निवडणूक लढविण्याचा जो निर्णय घेतला गेला आहे, त्याचे फातोर्डा काँग्रेसचे गट अध्यक्ष चिदंबर चणेकर यांनी स्वागत केले आहे. या संदर्भात चणेकर यांनी आपला व्हिडीओ जारी केला असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. गोव्यातील (Goa) भारतीय जनता पार्टीला (BJP) हरविण्यासाठी अशा सर्व शक्तींनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वी फातोर्डा काँग्रेसने गोवा फॉरवर्ड - काँग्रेस युतीला विरोध केला होता. काँग्रेसने गोवा फॉरवर्डशी युती न करता स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी असा ठराव घेतला होता. मात्र या ताज्या व्हिडीओत चणेकर यांनी गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई याना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Fish Market : 'पार्किंग व्यवस्थे'कडे होतेय दुर्लक्ष! वास्को नव्या 'मासळी मार्केट'कडे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Mangal Gochar 2026: ग्रहांच्या सेनापतीची 'विजया'कडे कूच! मंगळ बदलणार नक्षत्र, 'या' 3 राशींना होणार अफाट धनलाभ; कष्टाचेही होणार चीज

Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

Viksit Bharat 2047: युवकांनी राजकारणात यावे, 'विकसित राष्ट्रा'साठी CM प्रमोद सावंतांचे आवाहन

Goa Noise Pollution: वागातोरला ध्वनिप्रदूषणाचा त्रास! कारवाईकडे लक्ष; ट्रान्स म्युझिक पार्ट्यांमुळे लोक हैराण

SCROLL FOR NEXT