Tenant Verification in Porvorim Dainik Gomantak
गोवा

Tenant Verification: भाडेकरु पडताळणीत ओळखीचा पुरावा नसल्याने पाचजणांना अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

पर्वरी पोलिसांनी बुधवारी बिट्टोणा परिसरात भाडेकरु पडताळणी मोहिम राबवत, १८ जणांना ताब्यात घेऊन पडताळणी केली

Kavya Powar

Tenant Verification in Porvorim: पर्वरी पोलिसांनी बुधवारी बिट्टोणा परिसरात भाडेकरु पडताळणी मोहिम राबवत, १८ जणांना ताब्यात घेऊन पडताळणी केली. तर, ओळखीचा पुरावा नसल्याने पुढील पडताळणीसाठी ५ जणांना संशयाखाली अटक करण्यात आली.

यापुढे देखील पर्वरी पोलिस अवैध स्थलांतरित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयित व्यक्तींविरुद्ध अशाचप्रकारे मोहीम राबवतील. त्याचप्रमाणे, गुन्हेगारी कृत्यांमध्ये कोणीही सामी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, म्हापशातही भाडेकरु पडताळणी मोहिमेला जोर आला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तसेच नवा पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने म्हापसा पोलिसांनी काल (मंगळवारी) शहरात भाडेकरूंची पडताळणी मोहीम राबवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT