Tenant Verification Drive in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Tenant Verification: म्हापशात भाडेकरू पडताळणीला पुन्हा जोर

कामाधंद्यानिमित परराज्यांतून मोठ्या प्रमाणात मजूर राज्यात येतात

Kavya Powar

Tenant Verification Drive in Mapusa

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तसेच नवा पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने म्हापसा पोलिसांनी आज (मंगळवारी) शहरात भाडेकरूंची पडताळणी मोहीम राबवली. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने कामाधंद्यानिमित परराज्यांतून मोठ्या प्रमाणात मजूर राज्यात येतात.

हे मजूर काम मिळेल तिथे भाडेपट्टीवर खोल्या ते घेऊन राहतात. मात्र, अनेकदा ते भाडेकरू पडताळणी फॉर्म भरत नसल्याने अशाप्रकारे पोलिसांकडून मोहीम हाती घेतली जाते.

गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांकडून या मोहिमेकडे दुर्लक्ष होत असल्याने मोहीमच थंडावली आहे. यावर्षी आतापर्यंत राज्यात ५० हजारांहून अधिक भाडेकरूंची माहिती अर्ज आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT