Margao Bus Stand: मडगाव बसस्थानक मदतीच्या प्रतीक्षेत! मुख्य रस्ता वाईट अवस्थेत

मडगाव बसस्थानक सध्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहे.
Margao Bus Stand in Bad Condition
Margao Bus Stand in Bad ConditionDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Bus Stand in Bad Condition: मडगाव बसस्थानक सध्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानक दयनीय स्थितीत आहे. आता तर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना मुख्य रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे.

Margao Bus Stand in Bad Condition
ST Reservation in Goa: भाजप सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणतात गोव्यात ST आरक्षण अशक्य

रस्त्याच्या या परिस्थितीमुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. माहितीनुसार, बसस्थानकाच्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचा सुमारे 66 लाखांचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविला आहे. मात्र तो मंजुरीसाठी प्रलंबित असून मुख्य कार्यालयाला मडगाव बसस्थानकाच्या परिस्थितीची पूर्ण माहिती आहे.

मात्र तरीही यावर अद्याप कृतीला सुरुवात झालेली नाही.

2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली नवीन अत्याधुनिक बसस्टँड आणि ट्रान्सपोर्ट हबच्या बांधकामाची पायाभरणी केली होती, परंतु 12 वर्षानंतरही युनिटचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com