Taxis in Goa  Dainik Gomantak
गोवा

मीटर वापरण्याबाबात टॅक्सीमालक उदासीन

अजूनही मीटर वापरले जात नसल्याच्या तक्रारी खात्याकडे येत असून पर्यटकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत वाहतूक खात्याने टुरिस्ट टॅक्सीमध्ये मीटर बसलवले आहेत. परंतु, अजूनही मीटर वापरले जात नसल्याच्या तक्रारी खात्याकडे येत असून पर्यटकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.

(Taxi owners are reluctant to use meters)

यात काहीही तथ्य नसून, उलट आमचेच लोक टॅक्सी मीटर वापरण्यात टाळाटाळ करत आहेत, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. पर्वरी येथे विधानसभा संकुलात ते पत्रकाऱ्यांशी बोलत होते. पर्यटकांना विविध कारणे दिली जात असून, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मीटर नको असे सांगण्याचा प्रयत्न एका विशिष्ट टॅक्सी लॉबीकडून केला जात आहे.

विमानळावर कोणता प्रकार सुरू आहे, याची माहिती मला मिळते. आतापर्यंत आम्ही सौम्य राहिलो आहे. परंतु, याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्‍न करू नये, असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आज देखील काही टॅक्सी मालकांची दादागिरी सुरू आहे. उत्तर गोव्यातील टॅक्सी चालकांना दक्षिणेत येऊ देत नाहीत, असेही गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT