Taligao Farming Goa Dainik Gomantak
गोवा

Farming in Goa: मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ताळगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान; सरकारकडून भरपाईची मागणी

Goa Rain: राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी करतायत. चतुर्थीचा उत्सव पार पडल्यानंतर शेतातील पिकाला वारा द्यायला सुरुवात होते, मात्र यंदाच्या वर्षी अजूनही जोरदार पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतात कुत्रे आणि इतर गाई शेतांमध्ये घुसून पिकांची नासाडी करतात तसेच शेतात काम करणारे कर्मचारी देखील अधिक पैसे मागत असल्याने ताळीगावमधील शेतकरी हैराण झाले आहेत आणि सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT