Taleigao Panchayat Dainik Gomantak
गोवा

Taleigao Panchayat : ताळगाव पंचायत सरपंचपदी मारिया फर्नांडिस यांची वर्णी ; आज घोषणा

Taleigao Panchayat : दोन्ही नावांच्या निवडीची औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे. ताळगाव ग्रामपंचात निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या ‘ताळगाव प्रोग्रसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट’ ने सर्व ११ जागा जिंकल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Taleigao Panchayat :

पणजी, ताळगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मारिया फर्नांडिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपसरपंचपद सागर बांदेकर या युवा पंच सदस्याकडे देण्याचे निश्चित झाल्याची माहिती मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

दोन्ही नावांच्या निवडीची औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे. ताळगाव ग्रामपंचात निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या ‘ताळगाव प्रोग्रसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट’ ने सर्व ११ जागा जिंकल्या आहेत.

सरपंच पंद महिला राखीव असल्याने अनुभवी पंच राहिलेल्या मारिया फर्नांडिस यांच्या नावाला एकमुखी पंसती देण्यात आली आहे. मारिया या प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आल्या असून, या प्रभागामध्ये मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे निवासस्थानही येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

Marathi Language Status: 'सहभाषेचा दर्जा, मग मराठीला न्याय कुठेय?' वेलिंगकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; सावंतांची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचा आरोप

Hamza Bin Laden: ओसामा बिन लादेनचा मुलगा 'हमजा' जिवंत? अल-कायदाच्या 50 मिनिटांच्या व्हिडिओनं खळबळ; जागतिक गुप्तचर संस्था सतर्क VIDEO

Goa Politics: 'मगो पक्षाने राजकीय मर्यादा ओळखाव्यात!' CM सावंतांचा मित्रपक्षाला सूचक टोला; मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्ग खुला; स्वातंत्र्यसैनिक दाद देसाई भारावले, दिगंबर कामतांसोबत केली पहिली सवारी

SCROLL FOR NEXT