Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : हडफडे बागा येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : हडफडे बागा येथे एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अ‍ॅलन डिसुझा असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह काल गुरुवारी रात्री संशयास्पद स्थितीत आढळला होता. आसगावमधील हा तरुण असल्याची प्राथमिक माहिती आहे. या तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र शवविच्छेदनानंतर तरुणाच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे. याप्रकरणात हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा सामान्यांना मोठा दणका! 'या' कंपनीकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भरघोस वाढ; अफवांनी पंपांवर रांगाच-रांगा

Israel US Iran War: मध्य पूर्वेतील युद्धाच्या धामधुमीत भारताची मोठी खेळी! डॉलरची 'दादागिरी' संपवण्यासाठी रुपयाचा मास्टरस्ट्रोक; जगाचे विस्फारले डोळे

VIDEO: ट्रम्प यांना 'इराणीं'शी बोलायचंय? 'त्या' विधानावर मिश्किल टीका करणारा बोमन इराणींचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

IPL 2026: आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट' खेळाडू नकोसाच, स्पर्धेतील सहभागी संघ कर्णधारांच्या बैठकीतील सूर; नियम 2027 पर्यंत कायम

Indian Football League: धेंपो क्लबचा पाय आणखी खोलात, दहा खेळाडूंसह श्रीनिदी डेक्कनचा 3-1 असा दमदार विजय

SCROLL FOR NEXT