Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळी परिसरातील प्रकल्पाची पाहणी: युरींकडून काही सूचना

आलेमाव यांनी स्वातंत्रसैनिक स्मारक, कुंकळ्ळी बाजार प्रकल्प, माडीकटा क्रीडा प्रकल्प व माडीकटा जॉगर्क पार्कची पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील दूरवस्था झालेल्या सरकारी प्रकल्पाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या बरोबर पालिकेचे अध्यक्ष लक्ष्मण नाईक, पालिका अभियंते विनय देसाई, सहायक अभियंते वेळीप, नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते.

आलेमाव यांनी स्वातंत्रसैनिक स्मारक, कुंकळ्ळी बसस्थानक, कुंकळ्ळी बाजार प्रकल्प, माडीकटा क्रीडा प्रकल्प व माडीकटा जॉगर्क पार्कची पाहणी केली.

स्मारकाची व इतर सरकारी प्रकल्पाची जी दूरवस्था झाली, त्याला कुंकळळीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार व स्थानिक लोक प्रतिनिधींची निष्काळजी पणा जबाबदार असल्याचा आरोप आमदार आलेमाव यांनीकेला.कुंकळ्ळीतील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाबरोबरच सभागृहाची दुरुस्ती करणे,वातानुकूलन व्यवस्था बसविण्यासंदर्भात नियोजन करण्याची सूचना आलेमाव यांनी केली.आलेमाव म्हणाले, जिथे विकासाची गाडी ज्योकीम आलेमाव यांनी सोडली होती, तिथून आपण पुढे सुरू करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT