Sugarcane farm  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ऊस उत्पादक शेतकरी का वळले सुपारी लागवडीकडे ?

राज्यातील ऊस उत्पादनात गेल्या सात वर्षांत हळूहळू घट होत आहे.

दैनिक गोमन्तक

सांगे : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी यांच्या लागवडीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील ऊस उत्पादनात गेल्या सात वर्षांत हळूहळू घट होत आहे, तर एकमेव साखर उत्पादक कारखाना अनिश्चित काळासाठी बंद आहे. गोव्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस कर्नाटकात साखर बनवण्यासाठी पाठवला जातो.

सुरुवातीला, कारखाना देखभालीसाठी बंद करण्यात आला होता पुढे जीर्ण झालेल्या मशिनरी बदलण्याची गरज असल्याने पुन्हा सुरू करण्यास विलंब झाला. शेवटी, अद्ययावत यंत्रसामग्रीसह नवीन कारखाना बांधण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली, मात्र ही योजना प्रत्यक्षात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT