Sudhanshu a student of Honda Sattari dainikgomantak
गोवा

होंडा सत्तरीतील विद्यार्थी सुधांशू पोहोचला दिल्लीत!

युक्रेनमध्ये शिकणारा होंडा सत्तरी येथील विद्यार्थी सुधांशूही परतला मायदेशात

दैनिक गोमन्तक

मडगाव : युक्रेन-रशियाच्या युद्धातून (Russia Ukraine war) विदारक आणि दु:खदायक बातम्या देशाच्या वाटणीला येत असताना गोवेकरांसाठी दिलासादायक बातम्या मिळू लागल्या आहेत. युक्रेनमध्ये (Ukraine)शिकणारा होंडा सत्तरी येथील सुधांशू शशांक सालगुडे हा 20 वर्षीय विद्यार्थीही मायदेशी परतला असून तो आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचला. (Russia Ukraine war Ukraine Russia Student Romania Goa)

एनआरआय आयुक्तांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांने आपली तिकीट गोव्यापर्यंत पाहिजे असे सांगितले नव्हते. त्यामुळे त्याचा प्रवास दिल्लीपर्यंतच होऊ शकला. आम्ही त्याची राहाण्याची सोय गोवा सदनमध्ये केली होती. मात्र त्याने आपल्या एका मित्रा बरोबर स्वतंत्रपणे राहणे पसंत केले, अशी माहिती एनआरआय संचालक अँथनी डिसोझा यांनी दिली.

दरम्यान, तीन गोमंतकीय विद्यार्थी (Student) रोमेनियात (Romania) पोहोचले असून त्यांना गोव्यात (Goa)पाठविण्याचे सोपस्कार आणखी तीन दिवसात होणार आहेत. तर आणखी तीन विद्यार्थीनी ज्या हंगेरीच्या बाजूने बाहेर पडल्या होत्या त्यांनी युक्रेनची सीमा ओलांडून हंगेरी देशात प्रवेश केला आहे, अशी माहिती ही डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT