Old Goa Police Station 
गोवा

Chimbel Masjid: चिंबल मशिदीत अचानक बोलवली बैठक, 20 लोकांची अटकेनंतर सुटका

1 लाखाच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.

Pramod Yadav

Chimbel Masjid: चिंबल येथील मशिदीत अचानक बोलवण्यात आलेल्या बैठकप्रकरणी 20 लोकांना अटक करण्यात आली. प्रतिबंधक कारवाई अंतर्गत जुने गोवा पोलिसांनी शनिवारी (दि.11) ही कारवाई केली. दरम्यान, 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंबल येथील अंजुमन थौथीद उल मुस्लिमिन व सुन्नी नूरांनी मशीद यांच्यात वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अचानक एक बैठक बोलवण्यात आली. जुने गोवा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करत वीस लोकांना अटक केली.

सर्वांना उप-जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले असता 1 लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT