Stray Animals Dainik Gomantak
गोवा

Stray Cattles: भटक्या गुरांमुळे आगोंदवासीय त्रस्त! वाहनचालकांची होतेय पंचाईत; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

Stray Cattles Agonda: आगोंद पंचायत क्षेत्रात भटक्या गुरांमुळे नागरिक त्रस्त बनले आहे. मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भटकी गुरे ठाण मांडून असतात.

Sameer Panditrao

आगोंद: आगोंद पंचायत क्षेत्रात भटक्या गुरांमुळे नागरिक त्रस्त बनले आहे. या गुरांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी निवृत्त पोलिस अधिकारी गणपत नाईक देसाई यांनी केली आहे.

मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भटकी गुरे ठाण मांडून असतात. याचा वाहनचालक व अन्य नागरिकांना त्रास होतो. या गुरांवर कारवाई करायची कोणी? पंचायत या प्रकरणी काही कारवाई करू शकत नाही असे पंचायत मंडळाकडून सांगण्यात येत आहे. पंचायतीतर्फे जनावरांना राखणे, पालन पोषण करणे‌ कठीण असल्याचे सचिव अमोल नाईक गावकर यांनी सांगितले.

हळदोणा

हळदोणा पंचायत मंडळाने भटक्या गुरांची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने संबंधित मालकांवर कठोर कारवाई आणि दंड लागू करण्याचा निर्ण़य घेतला आहे. सरपंच आश्विन डिसोझा यांनी सांगितले की, भटक्या गुरांच्या मालकांना संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार दंड ठोठावला जाईल. तसेच तरीही आपली गुरे सार्वजनिक ठिकाणी सोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यासह गुरे जप्त केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT