GOA CZMP HEARING Dainik Gomantak
गोवा

GOA CZMP HEARING: जनसुनावणीला पणजी आणि मडगावला सुरुवात

गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (CZMP HEARING) जनसुनावणीला गोव्यातल्या पणजी आणि मडगाव येथे सुरुवात झाली आहे .

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या (Goa) किनारपट्टी विकासासाठी विविध प्रकारच्या क्षेत्रांमधल्या विकासाचे आराखडे निश्चित करण्यासाठी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (CZMP HEARING) जनसुनावणीला गोव्यातल्या पणजी आणि मडगाव येथे सुरुवात झाली आहे. राज्यातल्या नागरिकांकडून या संदर्भातल्या सूचना, तक्रारी आणि उपाययोजनांची माहिती घेण्यात येत आहे. (Start of CZMP HEARING in goa)

यासाठी सिझेडएमपी ने नेमलेल्या अधिकाऱ्यांसमोर ही सुनावणी सुरू असून राज्य सरकारने घातलेल्या विविध प्रकारच्या नियमांमुळे स्थानिक नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी समस्या निर्माण होताना नागरिक अधिक संतप्त होत आहेत. प्रामुख्यानं सीआरझेड एक, दोन, तीन आणि चार या क्षेत्रांमधल्या विविध प्रकारच्या विकासासाठी च्या सूचना नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात येत आहेत.

काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप आणि सरकारच्या नियमामुळे किनारपट्टीचा अनेक भागांमधील विविध क्षेत्रांमध्ये अतिक्रमण झाल्याचे नागरिक सांगत आहेत. या सुनावणीवेळी नियोजनामध्ये अनेक अडचणी आल्याने नागरिक आक्रमक होत आहेत. प्रामुख्याने मासेमारी क्षेत्र ,पारंपारिक मच्छिमार व्यवसाय यांचे अधिवास, जलजीवन, खजान क्षेत्र याबाबत सूचना येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT