आरोग्य केंद्र Dainik Gomantak
गोवा

स्थलांतरीत चिंबल आरोग्य केंद्र पूर्वीच्या ठिकाणी सुरू करा; फर्नांडिस

लोकांना पणजीला येऊन बसने बांबोळी येथे जावे लागते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: चिंबल येथील प्राथमिक उपआरोग्य (Sub-health) केंद्र बांबोळी येथे स्थलांतर केल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या केंद्राची (Cenetr ) त्वरित डागडुजी करून पुन्हा ते सुरू करण्याची मागणी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी आज विधानसभेत केली.

चिंबल येथील वृद्धाश्रमात (old age home) हे प्राथमिक उपआरोग्य केंद्र होते. तेथील वृद्धाश्रमाची स्थिती दयनीय असल्याने हे केंद्र बांबोळी येथे स्थलांतर करण्यात आले.

चिंबल येथून बांबोळी जाण्यासाठी बससेवा (Bus) नाही. लोकांना पणजीला येऊन बसने बांबोळी येथे जावे लागते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी आमदार(MLA) फर्नांडिस (Fernandes) यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach Assault Case: बंगळुरुच्या पर्यटकाला अमानुष मारहाण, कळंगुटमधील 'त्या' शॅकचा परवाना निलंबित; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा

Chandra Gochar 2026: एप्रिल महिन्यात चंद्राची अद्भुत चाल! 19 वेळा नक्षत्र बदलून 'या' 7 राशींना करणार मालामाल; नशिबाचीही मिळणार साथ

Ram Navami Wishes in Marathi: गुरुवारी आली रामनवमी, सुवर्णयोगाची पर्वणी! राम नवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT