Shiroda SSC Result 2024 Dainik Gomantak
गोवा

Shiroda SSC Result 2024: ‘ब्रह्मदुर्गा’ चा निकाल यंदाही १०० टक्के

Shiroda SSC Result 2024: सलग ८ वर्षे शाळेचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चेअरमन सुभाष शिरोडकर, सभासद डॉ. गौरी शिरोडकर व सचिन शिरोडकर व मुख्याध्यापक रवी वेळीप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda SSC Result 2024 :

शिरोडा, पाज शिरोडा येथील शिवग्राम शैक्षणिक संस्थेच्या श्री ब्रह्मदुर्गा हायस्कूलचा दहावीचा निकाल१०० टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण १५ विद्यार्थी बसले होते.

यापैकी १ विद्यार्थी विशेष श्रेणीत प्राविण्य, १० प्रथम, तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. संतोषी सतीश वेळीप ९० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. जोश्‍वीन जॉन कुलासो ७३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर पवित्रा रामा गावकर ७२ टक्के गुण मिळवून तृतीय आली. एकूण शाळेचा निकाल १०० टक्के लागला.

सलग ८ वर्षे शाळेचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चेअरमन सुभाष शिरोडकर, सभासद डॉ. गौरी शिरोडकर व सचिन शिरोडकर व मुख्याध्यापक रवी वेळीप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT