Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

"काही पक्षांतरे सुशासनाचा आमचा अजेंडा रोखू शकत नाहीत"

भारतीय जनता पक्ष हा एक मोठा परिवार आहे जो संपूर्ण निष्ठेने मातृभूमीची सेवा करत आहे

दैनिक गोमन्तक

मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी मंत्रीपद आणि आमदारकीही सोडली आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमधून राजीनामा देणारे लोबो हे पहिले मंत्री आहेत आणि निवडणुकीपूर्वी भाजप (BJP) सोडणारे तिसरे आमदार आहेत.

राजीनामा दिल्यानंतर लोबो म्हणाले, “आजचा निर्णय येत्या निवडणुकीबाबत (Election) आहे. भाजपशी माझा संबंध 15 वर्षांचा आहे, त्यामुळे एकीकडे मला खूप दुःख आणि वेदना होत आहेत. भाजपला माझ्यासारखा कार्यकर्ता नको आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत म्हणाले की, "काही पक्षांतरे सुशासनाचा आमचा अजेंडा रोखू शकत नाहीत". "भारतीय जनता पक्ष हा एक मोठा परिवार आहे जो संपूर्ण निष्ठेने मातृभूमीची सेवा करत आहे! काही पक्षांतर, लोभ आणि वैयक्तिक स्वार्थाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी सुशासनाचा आमचा अजेंडा रोखू शकत नाहीत.

गोव्यातील (Goa) जनतेने दशकभरापासून भाजपचे शासन आणि विकास मॉडेल पाहिले आहे आणि मला खात्री आहे की ते आम्हाला त्यांच्या सेवेत आणखी एक कार्यकाळ देतील. जय हिंद, जय गोवा, असे सावंत यांनी ट्विट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT