Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात आज 'इतक्या' नवीन कोरोना रूग्णांची भर, जाणून घ्या आकडेवारी

दिलासादायक बाब म्हणजे आज नव्याने कोणताही कोरोना रूग्ण दगावलेला नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात मागील काही आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळेच राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासंबंधीची आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याच्यावतीने करण्यात येत आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे आज नव्याने कोणताही कोरोना रूग्ण दगावलेला नाही.

अहवालानुसार, गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 710 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 108 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एका रुग्णाला रूग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरीत 107 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 119 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.16 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे एक मृत्यू झालेला नाही. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4014 मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण 21 लाख 69 हजार 102 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 60 हजार 945 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 56 हजार155 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

SCROLL FOR NEXT