Vasco Crime Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: वास्कोत सहा दुचाकी पेटवल्या, पोलिसांत गुन्हा नोंद

दुचाकीच्या मालकाने व्यक्त केला संशय

Akshay Nirmale

Vasco Crime: दक्षिण गोव्यात वास्को येथील नानकनगर न्यू वाडे परिसरात तब्बल सहा दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. दुचाकी मालकाने याबाबत संशय व्यक्त केला असून वास्को पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सुरवातीला ४ दुचाकांनी आग लागली. त्यानंतर आणखी दोन दुचाकी त्या आगीत बळी पडल्या. चार दुचाकींचे पुर्ण नुकसान झाले आहे तर दोन दुचाकींचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अॅक्टिव्हा १२५ (जीए ०६ एसी ०२४१), हीरो माएस्ट्रो (जीए ०६ जे ९७६४), होंडा डीओ (जीए ०६ एच ०२६२), अॅक्टिव्हा १२५ (जीए ०६ क्यु ०९१५) या गाड्या या आगीत खाक झाल्या आहेत. तर हीरो होंडा पॅशन प्रो (जीए ०६ एच १७४१) आणि पल्सर या दुचाकींचे थोडे नुकसान झाले आहे.

स्थानिकांनी ही आग विझवली. त्यामुळे दोन गाड्या वाचल्या. दोन पंचांच्या उपस्थितीत या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT