Singing Program  Dainik Gomantak
गोवा

Singing Program: शिरोडा येथे आज गायन कार्यक्रम

Singing Program: सहमुख महारुद्र स्वाहाकार समारंभात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Singing Program: शिरोडा चिकणगाळ-शिरोडा येथे रविवार, २६ रोजी सायंकाळी ५ वाजता गोमंतकीय प्रसद्ध गायक अंबर मिरिंगकर, प्राची जठार आणि गौरांगी मिरिंगकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

येथील श्रीमद्‍ शांताप्रसाद अद्वैतानंद यांच्या समाधी मंदिरात स्वामींच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सव सांगतेनिमित्त आयोजित केलेल्या सहमुख महारुद्र स्वाहाकार समारंभात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हे कलाकार भक्तिगीते, भावगीते सादर करणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार संदीपबुवा माणके यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ अनय घाटे तर तबलासाथ रुद्राक्ष वझे हे करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक जयंत मिरिंगकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT