Crime News |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयितास अटक

मायणा कुडतरीत येथील घटना

Rajat Sawant

Goa Crime News : मायणा कुडतरी येथे एका 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबतची तक्रार मुलीच्या आईने मायणा, कुडतरी पोलीस स्टेशनवर नोंदवली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासाअंती याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयिताने 14 वर्षाच्या मुलीला फसवून तिचे अपहरण करून कोलवा येथे नेले व शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून एका हॉटेलात नेले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हे प्रकरण कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी संशयिताने मुलीला दिली होती.

यानंतर मुलीच्या आईने मायणा, कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एका 24 वर्षीय संशयित युवकास अटक केली.

संशयित नावेली येथील राहणारा असून स्टिकन फर्नांडिस असे त्याचे नाव आहे. संशयिताला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील सुनावणीसाठी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT