Girish Choankar Dainik Gomantak
गोवा

Girish Choankar: सेक्स स्कँडलचा भांडाफोड, मुरगावात तर्कवितर्कांना ऊत

सेक्स स्कँडल : महिला पंचसदस्याच्या सहभागाचा दावा

Shreya Dewalkar

कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका मंत्र्याच्या कथित सेक्स स्कँडलचा भांडाफोड केला. या सेक्स स्कँडलमध्ये मुरगाव तालुक्यातील एक मंत्री आणि एक महिला पंचसदस्य गुंतल्याचा दावा केला आहे.

ही बातमी शनिवारी (ता.२६) संध्याकाळी वास्को शहरात वाऱ्यासारखी पसरली व तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

सोशल मीडियावर या मंत्र्याचा व त्या महिला पंचसदस्याचा फोटोही व्हायरल करण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी वास्को शहर तसेच इतर भागात या बातमीविषयी चर्चेला उधाण आले आहे. महिलांसह युवावर्गातही चर्चा चालू होती.

विरोधकांनी तर हा विषय उचलून धरला असून या मंत्र्याला अद्दल घडवायलाच पाहिजे, अशीच चर्चा सुरू आहे. काहींनी आताच जल्लोष सुरू केला आहे. कारण ही बातमी जगजाहीर झाली असून हे प्रकरण दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सदर मंत्र्याचे धाबे दणाणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT