Gopal Chitari Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी कालवश

गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने सहभाग; राष्ट्रपती पुरस्कारातून कार्याचा गौरव

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने सहभाग घेतलेले जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक गोपाळ चितारी समाजकारणातही सक्रीय होते. शुक्रवारी 13 मे रोजी सकाळी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आजच शुक्रवारी दुपारी तीन वाजता देमानी कुंकळ्ळी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

गोपाळ चितारी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी यांचे निधन ही दुःखदायक घटना आहे. गोवा मुक्तीलढ्यातील त्यांचे योगदान कायम स्मरणार्थ राहील. त्यांच्या परिवारातील दुःखात मी सहभागी आहे, असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: सोमवारी बनला शिवयोग! 'या' 4 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस, महादेवांची लाभणार कृपा

Vegetable price hike: हवामान बदल आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका; भाजीपाल्याचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

SCROLL FOR NEXT