Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

‘सी प्लेन’मुळे पर्यटन वाढेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सागरमाला बैठक फलदायी

दैनिक गोमन्तक

पणजी: बहुचर्चित सागरमाला प्रकल्पातील प्रस्तावित ‘सी प्लेन’, लहान विमाने गोव्याच्या पर्यटन क्षमता वाढवतील. त्यामुळे पर्यटनासह आर्थिक संधींची व्याप्ती वाढेल अशी आशा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील विज्ञान भवनात सागरमाला प्रकल्पाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आज बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते. याबाबत सावंत म्हणाले, ‘प्रकल्पात राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्था, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था इत्यादी संस्थांचा समावेश या प्रकल्पामध्ये करावा अशी मागणी आपण केली आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT