Goa Crime |Tourist Arrested Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime: विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक; पेडण्यातील घटना

पोलिसांत गोवा चाईल्ड अॅक्टनुसार गुन्हा नोंद

Rajat Sawant

Pernem Crime: राज्यात 11 ते 13 वयागटातील एका विद्यार्थांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना पेडणे तालुक्यातील एका विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पेडणे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेडण्यातील धारगळ येथील एका विद्यालयातील शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत पेडणे पोलिसांत गोवा चाईल्ड अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच संशयित शिक्षक अमित माशाळकर याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT