Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर बनावट तिकीटाप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक

अझूर एअर फ्लाइटचे बनावट संगणकीकृत एअर तिकीट दाखवून बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी एकाला अटक
Dabolim Airport
Dabolim AirportDainik omantak
Published on
Updated on

अझूर एअर फ्लाइटचे बनावट संगणकीकृत एअर तिकीट दाखवून बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी एकाला अटक केल्याची घटना समोर आली आहे. वास्को येथील दाबोळी विमानतळावर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी मरीना एकटेरिना या रशियन नागरिकाला अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मरीना एकटेरिना या रशियन नागरिकाने टर्मिनल इमारतीत आणि विमानतळाच्या मध्यवर्ती गेटमध्ये अझूर एअर फ्लाइटचे बनावट संगणकीकृत एअर तिकीट दाखवून बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवला. सुरक्षा तपासणीसाठी असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या सदरचा प्रकार लक्षात आला. सीआयएसएफ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एकटेरिनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Illegal Petroleum Storage
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Dabolim Airport
Air India reduces flights to Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com