Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'सेव्ह गोवा, सेव्ह म्हादई'चा म्हादईसाठी उद्या सांगेत एल्गार

म्हादईबद्दल लोकभावना जागृत करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादईबद्दल लोकभावना जागृत करण्यासाठी म्हणून 'सेव्ह गोवा, सेव्ह म्हादई' संस्थेतर्फे सांगे बसस्थानकावर उद्या संध्याकाळी 4 वाजता सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेच्यावतीने प्रतिमा कुतिन्हो, विकास भगत, मॅश्यु डिकॉस्ता, सावियो डिकॉस्ता, रुमाल्ड फर्नाडिस, मिल्टन फर्नाडिस् आदी उपस्थित होते.

सांगे बसस्थानकावर उद्या संध्याकाळी 4 वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ही सभा राजकीय नसून म्हादई वाचवण्यासाठी गोमंतक जनतेने एकत्र येण्यासाठी हा एल्गार आहे. त्यामुळे या सभेला कुणीही राजकीय रंग देऊ नये.

'सेव्ह गोवा सेव्ह म्हादई' हा लढा एकट्याने लढू शकत नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कर्नाटकाभाजप सरकार बहुमतात यावं यासाठी ही प्रमोद सावंत सरकारची खेळी असून त्यांनी आपल्या आईसमान असलेल्या म्हादईला विकत आहेत. सरकार मोठ्या धूर्तपणे ही खेळी खेळात असून या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सांगेवासीयांनी मोठ्या संख्येने बसस्थानकावर उपस्थित राहण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT