Penction scheme  Gomantak digital Team
गोवा

Pension scheme : पेन्शन योजना कायमस्वरूपी केल्याबद्दल खलाशी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार

प्रलंबित असलेल्या अर्जांची लवकरात लवकर छाननी करावी व त्यांना सुद्धा पेन्शन सुरू करावे, अशी विनंती यावेळी सरकारला करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : गेल्या कित्येक वर्षापासून निवृत्त खलाश्यांसाठीची पेन्शन योजना कायमस्वरूपी करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोवा खलाशी संघटनेचे अध्यक्ष फ्रॅंक व्हिएगश व इतर पदाधिकाऱ्यांनी मडगावात पत्रकार परिषदेद्वारे आभार व्यक्त केले.

संघटनेने आमदार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, एनआरआय कमिशनर अॅड. नरेंद्र सावईकर यांचेही आभार मानले संघटनेचे ७००० पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यात २४५० निवृत्त खलाशी आहेत, जे पेन्शन घेतात, तर जवळ जवळ २००० अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती यावेळी व्हिएगश यांनी दिली.

प्रलंबित असलेल्या अर्जांची लवकरात लवकर छाननी करावी व त्यांना सुद्धा पेन्शन सुरू करावे, अशी विनंती यावेळी सरकारला करण्यात आली.

राष्ट्रीय सागरी दिन

५ एप्रिल रोजी गोवा खलाशी संघटनेतर्फे ६० वा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी माडेल येथील संघटनेच्या कचेरीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT