Sarmanas Jetty Dainik Gomantak
गोवा

Sarmanas Jetty: सारमानस फेरीधक्क्यावरुन कार गेली थेट नदीत; कारचालकाचा मृत्यू, तिघेजण बचावले

कारमधील इतरांना वाचविण्यात यश

Pramod Yadav

Sarmanas Jetty: सारमानस फेरीधक्क्यावर अपघात झाला असून, कार थेट नदीपात्रात गेल्याने कारचालकाचा मृत्यू झाला आहे. तर यात एकाच कुटुंबातील तिघेजण बचावले आहेत. तर डिचोलीतील कारचालकाचा यात मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत पती-पत्नीसह मुलगा मिळून एकाच कुटुंबातील तिघेजण बचावले असून, स्थानिकांनी त्यांना वेळेवर बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Hotel Fight: हॉटेल बिलाच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण, फास्ट फूड सेंटर बनले आखाडा; म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल

Goa Government Employee Relief: गोवा मंत्रिमंडळाचा 'मास्टरस्ट्रोक'! सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांना मोठा दिलासा; पगार आणि निवृत्तीवेतनावर मिळणार अ‍ॅडव्हान्स रक्कम

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळी पावसाचा तडाखा; सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी पडझड! सत्तरी, डिचोली आणि पेडण्यात झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान

Horoscope 8 May 2026: मालव्य राजयोगाची सुवर्णसंधी! शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी धनलाभाचा; प्रेमसंबंधांतही गोडवा वाढेल

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

SCROLL FOR NEXT