Ro Ro Ferryboat Goa Dainik Gomantak
गोवा

Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

Ro Ro Ferryboat Sapendra Divar: राज्य सरकारने आता दिवाड-सापेंद्र मार्गावर मिनी रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

पणजी: तीन महिन्यांपूर्वी रायबंदर-चोडण जलमार्गावर रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) फेरीबोटीच्या यशस्वी सेवेनंतर आता राज्य सरकारने आता दिवाड-सापेंद्र मार्गावर मिनी रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

रायबंदर-चोडण मार्गावर रो-रो ही खासगी भागिदारीतून सेवा सुरू झाली आहे. या सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पुढील वर्षी आणखी एक सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

नुकताच वॉटर मेट्रोसाठी कोची मेट्रोचे पथक पाहणी करून गेले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे तत्पूर्वी आणखी एका मार्गावर रो-रो फेरीबोट सेवा सुरू व्हावी, अशी इच्छा आहे.

५० प्रवासी क्षमता

सापेंद्र-दिवाड या मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या दोन रो-रो फेरीबोट्स आकाराने लहान असणार आहेत. या फेरीबोटीत ८-९ चारचाकी, ३० दुचाकी आणि जवळजवळ ५० प्रवासी बसू शकणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT