election candidates list Dainik Gomantak
गोवा

Elections: साखळी, फोंडा नगरपालिकांचा वाजला बिगुल, 'या' महिन्यात होणार निवडणूका

निवडणुका जवळ येत असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Elections साखळी आणि फोंडा नगरपालिकांची निवडणूक मे महिन्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून निवडणूक आणि निर्वाचन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजतेय.

निवडणुका जवळ येत असल्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून प्रचाराचा नवीन नवीन फंडा शोधताना दिसत आहेत. सध्या म्हादईचा प्रश्न ऐरणीवर असल्याने त्याचेच भांडवल करून हे इच्छुक उमेदवार प्रचाराचा नवीन मार्ग शोधताना दिसत आहेत.

तर आगामी फोंडानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून कमीत कमी चार ते पाच उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, असे फोंड्याचे काँग्रेस गटाध्यक्ष विलियम आगियार यांनी याअगोदर सांगितले होते.

'जे उमेदवार फोंड्याचा विकास करू शकतील अशांनाच उमेदवारी दिली जाईल', असेही त्यांनी सांगितले होते. साखळी आणि फोंडा नगरपालिकांची निवडणूक कशी रंगते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT