Curti Khandepar Panchayat Sarpanch Sanjana Naik Dainik Gomantak
गोवा

Curti Khandepar Panchayat : कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या सरपंचपदी संजना नाईक

सरपंच नावेद तहसीलदार यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता

Rajat Sawant

कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या सरपंचपदी संजना सुदेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कुर्टी-खांडेपारचे सरपंच नावेद तहसीलदार यांच्याविरोधात सहा पंचसदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.

सरपंचांकडून पंचांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप ठराव आणलेल्‍या पंचांनी केला होता. कुर्टी पंचायत कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला अविश्वास ठराव आणलेले उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य हरेश नाईक, मनीष नाईक, अभिजीत गावडे, संजना नाईक व साजिदा सय्यद यांची उपस्थिती होती.

तर, विरोधातील भिका केरकर व नीळकंठ नाईक हे दोनच पंचसदस्य हजर होते. त्यातील भिका केरकर यांनी अविश्वास ठराव आणलेल्या विल्मा परेरा गटाला समर्थन दिले तर नीळकंठ नाईक विरोधात राहिले. त्यामुळे या अविश्वास ठरावाचे चित्र 7 विरुद्ध 4 असे दिसून आले होते. ही पंचायत मगो व काँग्रेस समर्थक गटाची होती. आता ती भाजप गटाची झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT