Art Festival  Dainik Gomantak
गोवा

Art Festival : कला महोत्सवातून लोकसंस्कृतीचे दर्शन

Art Festival : आपली परंपरा नष्ट होत चालली आहे. तिचे जतनासाठी कला-संस्कृती खाते सहकार्य करेल. युवकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Art Festival : सांगे, वाडे कुर्डी येथील ओंकार कला संघने आयोजित केलेल्या दोन दिवशीय कला महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला असून उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभा मंडपात ओंकार कला संघ आणि कला आणि संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला महोत्सवात विविध प्रकारची लोक परंपरा, लोक संस्कृती, नाच, गाणी, फुगडी धालो, समई नृत्य अशा अनेक प्रकारच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडले.

कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, वाडे कुर्डीचे सरपंच प्रज्योत गावकर, पंचायत सदस्य जुजेफिन फेर्नांडिस, चंदन उनंदकर, ओंकार कला संघांचे अध्यक्ष पावटो गावकर उपस्थित होते.

संचालक सगुण वेळीप म्हणाले की, अशा कार्यक्रमातून ग्रामीण भागातील लोक कला, लोक संस्कृती जतन होण्यासाठी खूप मोठी मदत होत असते.

आपली परंपरा नष्ट होत चालली आहे. तिचे जतनासाठी कला-संस्कृती खाते सहकार्य करेल. युवकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT