Sand dune vegetation in Candolim  Dainik Gomantak
गोवा

कांदोळीत वाळूच्या ढिगाऱ्यातील वनस्पती हटवण्याचा प्रयत्न?

परिसरातील स्थानिकांनी देखील याबाबत उठवला आवाज

दैनिक गोमन्तक

कळंगूट: कळंगूट येथे फोरम (सीसीएफ) एनजीओने आरोप केला आहे की, कांदोळीमधील वाडी समुद्रकिनाऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान होत असुन, संबंधित व्यक्ती नो-डेव्हलपमेंट कोस्टल रेग्युलेशन झोनमधील (CRZ) वाळूच्या ढिगाऱ्यातील वनस्पती (Sand Dune Vegetation) काढुन टाकत आहे. (Sand dune vegetation in Candolim)

शुक्रवारी गोवा कोस्टल क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण मध्ये दाखल केलेल्या तक्रारीद्वारे सीसीएफने स्पष्ट केले की, परिसरातील स्थानिकांनी देखील याबाबत आवाज उठवला आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित बेकायदेशीर क्लिअरिंगकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे, त्यानंतर 23 फेब्रुवारीला सीसीएफने कळंगूट (calangute) पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी (Goa Polioce) या ठीकोणी भेट दिली असुन, संबंधित मालकाला वनस्पती साफ करणे ताबडतोब थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT