Sal  Dainik Gomantak
गोवा

Sal News : साळ येथे झाडे पडून मोठे नुकसान, घराचे पत्रे तुटले

Sal News : तसेच मधलावाडा येथील अनिल भाईप यांच्या घरावर सागवान झाडाची फांदी कोसळल्याने नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली झाडे हटविली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sal News :

साळ, पडझडीमुळे येथील दोन मांगर व एका घराचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे हटविली.

खालचावाडा येथील गणपत राऊळ यांच्या जळाऊ लाकडे ठेवण्याच्या मांगरावर झाड उन्मळून पडल्याने छताचे पत्रे फुटले तसेच लाकडी कांब मोडल्या.

मधलावाडा येथील सुशांत राऊत यांच्या घराजवळील मांगरावर झाड पडल्याने नुकसान झाले. तसेच मधलावाडा येथील अनिल भाईप यांच्या घरावर सागवान झाडाची फांदी कोसळल्याने नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली झाडे हटविली.

दोन्ही मांगराचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या कामात डिचोली अग्निशमन दलाचे जवान सुनील गावस, लवसिंग पिल्ले, रूपेश गावस, आदित्य गावस, गौरेश गावस व ड्रायव्हर ऑपरेटर रामदास परब यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT