Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: भाविकांसह दिंडी आली! रविवारपासून म्हापशात सोमयाग यज्ञ उत्सव, पाहा खास फोटो

गोमंतभूमीतील पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धनासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन केले आहे.

Pramod Yadav
Som Yag Yadnya 2023

गोमंतभूमीतील पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धनासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन केले आहे.

Som Yag Yadnya 2023

म्हापसा येथे 5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सकाळ, गोमन्तक आणि गोमन्तक टाइम्सतर्फे ‘सोम याग यज्ञ महोत्सव 2023 रोजी होणार आहे.

Som Yag Yadnya 2023

रविवारपासून सुरू होणाऱ्या या सोमयाग यज्ञाच्या पार्श्वभूमीवर श्री. विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान, म्हापसा येथे दिंडी दाखल झाल्या आहेत.

Som Yag Yadnya 2023

सोमयाजी सुहोता दीपक आपटे यांच्या हस्ते यज्ञासाठी आवश्यक असणारी सामग्री (अरणी) यज्ञस्थळी आणण्यात आली.

Som Yag Yadnya 2023

यावेळी या सामग्रीची विधीवत पूजन करण्यात आले.

Som Yag Yadnya 2023

यज्ञ परिसरात यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Som Yag Yadnya 2023

‘अग्निष्टोम’, ‘अत्यग्निष्टोम’, ‘उक्थ्य’, ‘षोडशी’, ‘वाजपेय’, ‘आप्तोर्याम’ आणि ‘अतिरात्र’, असे सोमयागाचे सात प्रकार मुख्यत्वे करून आहेत. म्हापशात जो सोमयाग होणार आहे, तो ‘अग्निष्टोम सोमयाग’ आहे.

Som Yag Yadnya 2023

समस्‍त गोमंतकीयांनी या सोहळ्यात सहभागी व्‍हावे व मांगल्‍य, प्रसन्‍नतेची अनुभूती घ्‍यावी, असे आवाहन सोमयाजी सुहोता दीपक आपटे (दीक्षित) यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT