Save Soil  Dainik Gomantak
गोवा

Save Soil : माती संरक्षणाचा संदेश घेऊन 17 वर्षीय साहिल देशभ्रमंतीवर

मुरगाव नगरपरिषदेतर्फे त्यांचा सत्कार साहिल झा यांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

वास्को: साहिल झा संपूर्ण भारतात सायकलवर माती वाचवा जागृती निर्माण करण्याच्या मोहिमेवर आहे. मे 2020 रोजी सायकल प्रवास सुरू केला असून याद्वारे देशातील माती वाचवासाठी भ्रमंती करणार आहे. साहिल झा वय 17 हा त्याच्या सायकलवरुन संपूर्ण भारतभर माती वाचवा चळवळीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती मोहिमेवर आहे.

(Sahil Jha to campaign bicycle for save soil)

वास्को शहर दौऱ्यावर असताना त्याच्या या उदात्त उपक्रमाबद्दल मुरगाव नगरपरिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. साहिल झा यांनी पत्रकारांना सांगितले की, सायकल चालवण्याची आणि माती वाचवा चळवळीबद्दल जागृती करण्याची प्रेरणा मिळाली कारण येत्या काही वर्षांत आपले अन्न उत्पादन 50 टक्क्यांहून कमी होणार आहे.

अन्न उत्पादन 50 टक्क्यांहून कमी झाल्याने याचा मानवावर गंभीर परिणाम होईल. त्यामूळे मानवाने याबाबत सतर्कता दाखवत काळजी घेणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, या सायकल जागृतीमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे कामाच्या आसपासच्या जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवणे आणि आपल्या जमिनी ऱ्हास होण्यापासून वाचवणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT