Goa Assembly Election: आझाद मैदानावर जाहीर सभा

 

Dainik Gomantak

गोवा

प्रियोळ मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री गोविंद गावडे यांची 'प्रचाराला' सुरवात

म्हार्दोळ महालसा मंदिरात जाऊन श्री चे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली

दैनिक गोमन्तक

फोंडा: प्रियोळ मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री गोविंद गावडे (Minister Govind Gawade ) यांनी आज रविवारी म्हार्दोळ महालसा मंदिरात जाऊन श्री चे दर्शन घेऊन प्रचाराला (Goa Assembly Election) सुरवात केली. यावेळी म्हार्दोळ आझाद मैदानावर जाहीर सभा झाली त्याला प्रचंड गर्दी होती. आपल्याला पुन्हा एकदा संधी द्या अशी हाक गोविंद गावडे यांनी मारली. विकास कामांबरोबर च युवकाना रोजगार आणि महिला सबलीकरण हेच आपले पुढील उद्दीष्ट असाच्याचे गोविंद यांनी कडून जाहीर केले.

Goa Assembly Election2022: प्रियोळ मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री गोविंद गावडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT