RT PCR test mandatory for international travelers arriving in Goa due to growing issue of Omicron Variant Dainik Gomantak
गोवा

Omicron Variant: गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना चाचणी अनिवार्य

‘त्या’ 12 देशातील प्रवाशांना गोव्यात सक्तीचे सात दिवसांचे क्वारंटाईन

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाच्या (COVID-19) ओमिक्रोन (omicron variant) या नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी राज्य सरकारने (Goa Government) आरोग्य विभागाची उच्चस्तरीय बैठक घेत केंद्र सरकारच्या सर्व नियमांच्या पालन करण्याबरोबर विमान आणि बोटमार्गे येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) सक्तीची केली आहे. केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या ‘त्या’ 12 देशातील प्रवाशांना सक्तीचे सात दिवसांचे क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली.

ओमिक्रोनला रोखण्यासाठी आज तातडीची उच्चस्तरीय बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य सचिव रवी धवन, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटयाल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. आयरा, कृती दल सदस्य आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT