Revolutionary Goans

 

Dainik Gomantak

गोवा

Revolutionary Goa - गोवा सु-राज पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर..

या 8 लोकांचा यादीत समावेश..!

Shreya Dewalkar

Goa Assembly Election 2022: देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यातच गोव्याचाही (Goa) समावेश आहे. गोव्यात देखील विधानसभा निवडणुकांसाठी (Election) राजकीय पक्षांनी आत्तापासूनच राजकीय तयारी सुरु केली आहे. यातच आता गोव्यात सत्तेमध्ये असलेल्या प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही राजकीय पक्ष युती करत आघाडी उभारत आहेत. याच पाश्वभूमीवर कॉंग्रेसने (Congress) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोवा सुराज पक्षाने (Goa Su-Raj Party) आपल्या आणखी आठ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. (Revolutionary Goans)

ही यादी खालीलप्रमाणे.

Revolutionary Goa आज आणखी 8 मतदारसंघात गोवा सु-राज पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, या यादीमध्ये 1. टिओटिनो कोस्टा (कोर्टालिम), 2.विपिन नाईक (सावोर्डेम), 3.जोसेफ रॉनकॉन (तळेगाव), 4.सनिश तिळवे (पोंडा), 5.सुनील गावकर (सांगुएम), 6.रोहन साळगावकर (मापुसा), 7.छगन नाईक (कुंबरजुआ) आणि 8.साईराज नाईक शिरोडकर (मारगाव). पक्षाने याआधीच 19 मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT