Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: देवाचा दुसरा अवतार मानला जाणारा डॉक्टर निघाला हैवान; नर्सवर केला बलात्कार, कुंकळ्ळी पोलिसांकडून अटक

Goa Crime News: न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुंकळ्ळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pramod Yadav

कुंकळ्ळी: येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरनेच नर्सवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रसिद्ध संशयित डॉक्टरला अटक केली असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सॅम्युएल अगरवाट्टिगी असे अटक करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. संशयित सॅम्युएल दक्षिण गोव्यातील नामांकीत डॉक्टर आहेत. त्यांनी नर्सवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कुंकळ्ळी पोलिसांनी दाखल तक्रारीच्या आधारे सॅम्युएल यांना अटक केली आहे. न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुंकळ्ळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाक लष्करप्रमुखाची आंतरराष्ट्रीय फजिती! असीम मुनीरला सुरक्षा रक्षकानं गेटवरच केलं 'क्लीन बोल्ड'; काय घडलं नेमकं?

एक 'क्लिक' करताच दीड लाख गायब! सायबर चोरट्यानं चिखलीतील ज्येष्ठ नागरिकाला लुटलं; क्रेडिट कार्डचं डिटेल्स देणं पडलं महागात

Bicholim Shop Fire: लॅपटॉप, संगणक अन् मशीन जळून राख; डिचोलीत ग्राफिक्सच्या दुकानाला भीषण आग, 'इतक्या' लाखांचे नुकसान

India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार

"व्हॅलेंटाइनवेळी गोव्याचे किनारे असे काही गजबजतात की, पाऊल ठेवायला जागा उरत नाही; प्रेमाचा बाजार आणि साहित्याचा ठणठण गोपाळ

SCROLL FOR NEXT