River Dainik Gomantak
गोवा

Water Problem: रगाडा नदीच्या पाण्याचे नमुने पुन्हा तपासणीला

Water Problem: उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी: प्रदूषणकारी प्रकल्पावर कारवाईचे संकेत

दैनिक गोमन्तक

Water Problem:

रगाडा नदी प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर 8 रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आज (दि.12) धारबांदोडा उपजिल्हाधिकारी अक्षय पटेकर यांच्या उपस्थितीत नदी, विहीर व ग्राहकांच्या नळाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

यावेळी प्रदूषणास कारणीभूत मत्स्यपालन प्रकल्पावर कारवाईचे संकेत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आरोग्य खात्याचे डॉ.संजय दमेकर, धारबांदोडा पाणी विभागाचे सहाय्यक अभियंता देविदास बोरकर, कनिष्ठ अभियंता बाबशेट, जलस्रोत खात्याचे कनिष्ठ अभियंता सागर नाईक,

‘राज्य प्रदूषण नियंत्रण’चे देवेश घोलकर, सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, पंच संजना नार्वेकर, महादेव शेटकर, जितेंद्र कालेकर, गायत्री मापारी, सोनू गावकर, ॲड सिध्देश नाडकर्णी, विपिन नाईक, अजित मणेरकर, नीलेश मापारी, विष्णू नाईक व ग्रामस्थ हजर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT