गोवा

Pangolin Found In Dhargal: धारगळ येथे सापडले दुर्मिळ रानमांजर

गोमन्तक डिजिटल टीम

धारगळ (Dhargal) येथे दुर्मिळ भारतीय रानमांजर (Indian Pangoline) आढळून आले आहे. गुरूवारी (दि.08) रात्रीच्या सुमारास गोविंद धारगळ यांना रस्त्याने जाताने हा दुर्मिळ प्राणी दिसला. वनविभागाच्या सहाय्याने रानमांजराला पकडण्यात आले व त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

गोविंद धारगळ म्हणाले, रात्रीच्या सुमारास रानमांजर आम्हाला दिसले. त्यांनी आम्ही मिळून त्याला पिंजऱ्यात बंद केले. सकाळी वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली व रानमांजर त्यांच्याकडे सोपविण्यात आले. रानमांजर हे अतिशय दुर्मिळ आणि धोकादायक प्रजाती म्हणून घोषित करण्यात आली आहे.

रानमांजराची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. धारगळ येथे आढळून आलेल्या रानमांजराला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात आल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT