Crime Dainik Gomantak
गोवा

Candolim Crime: कांदोळी येथे युवतीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

संशयिताने वाढदिवस पार्टीच्यानिमित्ताने व्हीला मध्ये बोलावत केला अत्याचार

दैनिक गोमन्तक

कांदोळी येथे युवतीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कांदोळी पोलिसांनी एकाला अटक केली असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Rajasthan's Swaroop Gora arrested for sexually assaulting a young woman at Candolim)

मिळालेल्या माहितीनुसार कांदोळी येथे युवतीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, या गुन्ह्यात संशयित आरोपीने  पीडितेला वाढदिवसाच्या पार्टीच्यानिमित्ताने एका व्हीला मध्ये बोलावले होते.

पार्टीवेळी संशयीताने पीडितेवर अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी आरोपीचे नाव स्वरूप गोरा असे असून त्याचे वय 23 आहे. तो मुळ राजस्थानचा असल्याची माहिती ही कळंगुट पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT