RPF Seizes Liquor In Railway Dainik Gomantak
गोवा

Liquor Smuggling: प्रवाशी रेल्वेतून दारुची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई; मुद्देमाल जप्त

RPF Seizes Liquor In Railway: रेल्वे सुरक्षा दलाने या तस्करीवर करडी नजर ठेवली असून, चालू वर्षात आतापर्यंत 38 हजार 622 रुपये किंमतीची दारु जप्त करुन तिघांना अटक केली आहे.

Manish Jadhav

Railway Used For Liquor Smuggling RPF Seizes Alcohol and Arrests Three

मडगाव: रेल्वेचा वापर दारु तस्करीसाठी केला जात आहे. रेल्वे सुरक्षा दलाने या तस्करीवर करडी नजर ठेवली असून, चालू वर्षात आतापर्यंत 38 हजार 622 रुपये किंमतीची दारु जप्त करुन तिघांना अटक केली आहे.

6 लाखांची दारु आणि 45 जण अटकेत

दरम्यान, मागच्या वर्षी 2024 मध्ये याच रेल्वे सुरक्षा दलाने एकूण 6 लाख 16 हजार, 576 रुपयांची दारु पकडली होती. 5420 बाटल्या जप्त करताना 45 जणांना पकडले होते. पकडलेली दारुनंतर पुढील कायदेशीर सोपस्कारासाठी अबकारी खात्याच्या ताब्यात देण्यात आली होती, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी विनोद मिश्रा यांनी दिली होती.

गोव्यात स्वस्त दारु

देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात दारु स्वस्त आहे. त्याचा लाभ घेऊन दारु तस्कर जादा नफा मिळवण्याच्या उद्देशाने दारुची तस्करी करतात. गोव्यातून (Goa) रेल्वेतून शेजारच्या कर्नाटक, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमध्ये पाठवून दिली जाते. आतापर्यंतच्या पोलिस कारवाईत ही बाब उघड झाली आहे. यात दारु व्यवसायातील अनेक बडी धेंडेही गुंतलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT