Goa Police Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: पुण्यातील कुटुंबाला गोव्यात टॅक्सी चालकांकडून मारहाण, एकाला अटक

Calangute Crime Case: तक्रारीनुसार पोलिसांनी एका टॅक्सी चालकाला अटक केली असून, आणखी एकाचा शोध सुरु आहे.

Pramod Yadav

Calangute Crime Case

कळंगुट: समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील कुटंबाला दोन टॅक्सी चालकांकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित कुटंबियांनी या प्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित टॅक्सी चालकाला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी पीटर नोरोन्हा याला अटक केली असून, आणखी एका संशयिताचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुटुंबियांचा कळंगुट येथे पार्किंगच्या मुद्यावरुन वाद झाला. वादातून टॅक्सी चालकांनी पर्यटकांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी एका टॅक्सी चालकाला अटक केली असून, आणखी एकाचा शोध सुरु आहे.

दरम्यान, या घटनेत तक्रारदार कुटुंबातील लोकांना किरकोळ जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. कळंगुट पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT